मूल्यांकन

देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. देण्याघेण्याच्या या खेळामध्ये, मूल्यांना आपल्या विसरून जावे…।।१।। फसवणाऱ्या डॉक्टरांची, रडवणारी बिले भरावी. गरीबांच्या नावाची घरे, मंत्र्यांनी घशात घालावी…।।२।। आरक्षणाच्या नावाखाली, पात्रतेला… Read more “मूल्यांकन”

उत्सव गणरायाचा…

श्रावणाच्या सरींनी  दिली  भाद्रपदाला साद… घुमू लागला कानी  मोरया चा नाद…।। अबीर गुलालाने  आसमंत धुंद झाला… गजरात टाळांच्या बाप्पा आमच्या घरी आला …।। रेलचेल झाली नुसती… गोड… Read more “उत्सव गणरायाचा…”

सुखरूप…!!

“मैथिली देशमुख तुम्हीच का ?” “होय मीच“,म्हणत मी दरवाजा उघडला.  Courier घेतल आणि शांतपणे पलंगावर येऊन बसले. US ला निघायचं होतं परवा म्हणून मागवलेली काही documents होती त्यात. सहजच फोनकडे लक्ष गेलं तर पहिलाच message whats app वर…स्वरा चिटणीस…माझी लाडकी मैत्रीण… स्वरा म्हणजे खरंतर मैथिलीचा जीव की प्राण… लहानपणापासूनच एकत्र.. स्वराच प्राण्यांवर प्रेम आणि हीच मात्र machines वर…पण  fields भिन्न  असली तरीही  मैत्रीत  ते  कधी  जाणवल नाही. मैथिली  छान settle होती, मानस  नावाच्या  वर्गमित्रासोबत  तिचे सूरही  जुळले  होते आणि  हा  US वरून  आलेला call तिच्या  प्रगतीत भर पाडणार  होता … पण  स्वराच मात्र तस  नव्हतं. Clinic उघडण्यासाठी  तिचे  प्रयत्न सुरु होते…US ला  जायच्या  आधी night out चा  plan ठरला होता दोघींचा…त्यात हे अस घडल. Whats app Message… दिनांक: ४ मे २०१६,वेळ :रात्री ९:३० “आज दिनांक ४–५–२०१६ रोजी मी,नीनाताई आणि रविदादा नाशिक ते मुंबई असा प्रवास  करत असतांना,आमच्या कारला भीषण अपघात झाला;परंतु दैव कृपेनेआमची या अपघातातून सुटका झाली. लोकांची मदत आणि तत्परता यामुळे आम्ही सुखरूप पोहोचलो.” फोटोसहित आलेला हा message  वाचून पोटात गोळा आला. मी न राहवून फोन  केला तर बंद होता,आता आराम करत असेल,उद्या सावकाश फोन करू,नाहीतर भेटून येऊ  असा ठरवलं. घरात बोलायला कोणीही नसल्याने पटकन  मानस ला फोन लावला,त्याचा देखील विश्वास बसला नाही,. पूर्ण वेळ कोडींग करून थकलेले मी त्याच्याशी हुज्जत घालायच्या मनस्थितीत च नव्हते. थांब तुला chat च forward करते असा म्हणत मी फोन ठेवणार तितक्यात फोननेच मला गुडबाय म्हटलं. चार्जिंगला लावून अंग टाकलं आणि बेल वाजली, “स्वरा…!” मीजवळ जवळ ओरडलेच… इतका प्रसंग येऊन सुद्धा ती मीUS ला जाणार म्हणून मला भेटायला आली होती…”आज राहणार ना?”, मी… Read more “सुखरूप…!!”

निरंतर प्रवास..

रोजचाच दिस रोजचीच वाट जगणाऱ्या या जीवाला चांदण्याची आस ।। १।। एकटा न तो न एकटी ती रात्र, संगतीला साथ देतो पौर्णिमेचा चंद्र ।।२।। शब्दकोषी सारे अर्थ… Read more “निरंतर प्रवास..”